Saturday, January 16, 2010
गड किल्ले!!! गडांचा राजा.. राजांचा गड राजगड...
गड किल्ले!!! रायगड....
राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट- चौतर्फ़ा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गाव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे.
दौलताबाद हा चखोट गड खरा;परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी उंच,असे देखोन संतुष्ट झाले आणि बोलिले, तख्तास जागा हाच गड करावा.'
Thursday, August 20, 2009
My clicks (NATURE)
Subscribe to:
Posts (Atom)